केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3,000 हजार रुपये प्रति महिना
pm kisan mandhan yojana :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि योजना सुरू करीत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेची आर्थिक मदत व्हावी त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना, एक अत्यंत महत्त्वाची व मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वयाच्या 60 वर्षानंतर 3,000 … Read more