सावधान! 48 तासांमध्ये विदर्भात  या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस पहा तुमच्या जिल्ह्यातील वातावरण 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

weather forecast today :- नागरिकांसाठी मोठी बातमी! पुढील 24 तासांमध्ये नागपूर सह वर्धा यवतमाळ अकोला अमरावती भंडारा व इतर अनेक भागांमध्ये वाऱ्याच्या सह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या  अंदाजानुसार   पश्चिम बंगाल हिमालय क्षेत्र ते मध्यप्रदेश पर्यंत तयार झालेल्या सायक्लोन  सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरातून येणारे आद्रतयुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम आहे आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख: राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार! राज्यात या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता..

बुधवारी सकाळपासून अवकाळी ढगाची गर्दी आहे दुपारपर्यंत शांत असलेल्या वातावरण सायंकाळच्या सुमारात बदलत आहे. वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजेचा कडकडा होत आहे वादळी वातावरणी तयार झाले असून रात्री पुन्हा वादळी वाया असं पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 

मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनासह मुसलदार पाऊस झाला आहे त्याचबरोबर नागपूरला सकाळी 2.2 मिमी पर्यंत पावसाची नोंद झाली आहे वर्धा जिल्ह्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे येथे तपास 27 मेमी पाऊस सकाळ पर्यंत नोंदवण्यात आला आहे. यानंतर अकोला अमरावती भंडारा या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून पाऊस पुन्हा दोन दिवस मुक्कामी असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे

हे पण वाचा :- पंजाबराव डख: राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढणार! राज्यात या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता.. 

या वादळीवाळ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील योग्य  बंदोबस्त करावा अशी आव्हान देखील हवामान विभागाने केले आहे . या वादळीवाल्या पावसामुळे मंगळवारी रात्री नागपुरात विजेचा पुरवठा ठप्प झाला होता, शहरातील विविध भागातील बत्ती गुल झाली आहे आणि दक्षिण नागपूरचा चांगल्यापैकी भाग अंधारामध्ये गेला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment