शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 हजार रुपये जमा! याप्रकारे करा पेमेंट स्टेटस चेक 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

namo shetkari yojana 6th installment :- शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!  राज्याचे सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हाताचे 2,000 हजार रुपये जमा देखील झाले आहे. तुमच्या खात्यावरती ये पैसे जमा झाले की नाही या प्रकारे तपासा यांचे पेमेंट स्टेटस.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन

अनेक शेतकऱ्यांना मागील हफ्ते थकबाकी होते अशा शेतकऱ्यांना या हप्त्यामध्ये मागील सर्व हप्ते मिळाले आहे. त्याचबरोबर राज्याचे शेतकऱ्यांना गेल्या अनेक महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा या हप्त्याची त्याची प्रतीक्षा होती या आधी 24 फेब्रुवारी प्रधानमंत्री यांनी किसान सन्माननीय योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला होता. या हप्ते वेळीच अनेक शेतकऱ्यांनी अशी अपेक्षा धरली होती आता नमो योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे. परंतु त्यामुळे आणि शेतकरी नाराज होते त्यामुळे गेल्या काही दिवसापासून  सातत्याने सरकारकडे या संदर्भात विचारणा केली होती. namo shetkari yojana 6th installment

हे पण वाचा :-  मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

अशी चर्चा होती की 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या हत्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, परंतु काही तांत्रिकी अडचणीमुळे हा विलंब झाला आहे परंतु अखेरचा दोन एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2170 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. मार्च महिन्याचे आखे रे बँक प्रक्रियामुळे काही तांत्रिकी कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला नाही. 

हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना 

अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वी दोन ते तीन हप्ते प्राप्त झाले होते, अशा शेतकऱ्यांना आता उर्वरित बाकी आपले देखील प्राप्त झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना चुकलेले हप्ते आणि सहावा हप्ता दोन्ही एकत्र जमा झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही या योजनेला पत्र असाल तर व तुमच्या खात्यात पैसे जमा झाली की नाही हे कसे चेक करायचे आम्ही दिलेल्या खालील माहितीनुसार तुम्ही तुमचा पेमेंट स्टेटस चेक करू शकता. 

या प्रकारे करा तुम्ही पेमेंट स्टेटस चेक :- 

  • सर्वप्रथम तुम्हाला https://nsmny.mahait.org/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. 
  • यानंतर तुम्हाला beneficiary status या पर्यायावरती क्लिक करावे लागणार आहे. 
  • यानंतर त्या ठिकाणी तुमच्या समोर आमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. 
  • मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी प्राप्त होतो, तो ओटीपी तेथे भरावा 
  • त्यानंतर Get Data या बटणावर क्लिक करा 
  • त्यानंतर तुमचा नाव आणि सर्व माहिती समोर येईल व तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्त प्राप्त झाले हे तेथे दिसेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment