मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mukhyamantri ladki bahin :- लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिला पात्र आहेत अशा महिलांना महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या योजनेचा लाभ जमा होत असतो. परंतु अजून देखील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या आत त्याचे पैसे जमा झाले नाहीत. आता पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ एकत्र देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा :- तुम्हाला आले का 2,000 हजार रुपये! Pm Kisan योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा 

सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 लाख 6 हजार महिला लाभार्थी आहे. या पात्र महिलांपैकी साडेबारा हजार महिलांकडे चार चाकी वाहन असल्याची माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाकडे आली आहे. आता यांच्याकडे चार चाकी वाहनाची पडताळणी अंगणवाडी सेविका करत आहेत या महिलांची पडताळणी न झाल्यामुळे हा हप्ता रखडला असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा होत होता. परंतु फेब्रुवारी महिन्याचा लाभ अजून देखील जमा झाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे काही तांत्रिक अडचण आल्यामुळे हा हप्ता जमा झाला नाही व दुसरे कारण म्हणजे पात्र महिलेंची पडताळणी सुरू आहे या महिलांच्या नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?

चित्रांच्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवट दिवस आहे परंतु अजून देखील महिलांना हा हप्ता प्राप्त झाला नाही त्यामुळे अनेक महिला चिंतेमध्ये आहे. परंतु महिलांची पडताळणी सुरू असल्यामुळे हा हप्ता देण्यात उशीर झाला असे देखील म्हणता येणार आहे, मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना एकत्रित तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.

हे पण वाचा :- लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?

error: Content is protected !!