मोठी बातमी ! आता घरी बसल्या महाभूमी संकेतस्थळावरून गाव नकाशा करा डाऊनलोड

Mahabhumi  Portal :-  नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे, आता राज्याचे भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी सर्वे नंबर नुसार गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या नवीन सुविधामुळे तुम्ही आता तुमच्या संबंधित गावामध्ये जमीन कुठे आहे जमिनीचे चतुर सीमा काय आजूबाजूच्या गट नंबर आणि मालक कोण अशी माहिती उपलब्ध होणार आहे. Mahabhumi  Portal

हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण 

नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे व नागरिकांना आधुनिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन सातबारा, फेरफार , 8अ इत्यादी सुविधांबरोबरच आता सर्वे नंबर गावाचा नकाशा महाभुमी या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर होणारा जमा?

भूमी अभिलेख विभागाने सातबारा व गाव नकाशा एकमेका लिंक केला आहे. त्यामुळे आता खरेदी आणि जास्त नोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती नागरिकांना क्लिक प्राप्त होणार आहे.  या आधीची माहिती तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये किंवा तुमच्या तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाऊन मिळावी लागत होती आता ही माहिती मात्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.

या पद्धतीने काढा तुमच्या गावाचा नकाशा  :- 

  • सर्वप्रथम तुम्हाला  महाभुमीच्या mahabhumi.gov.in या  अधिकृत साईटला भेट द्या 
  • त्यानंतर तुमच्या समोर साईट ओपन होईल व तुम्ही तुमचा जिल्हा तालुका गाव निवडा. 
  • यानंतर गाव नकाशा हा पर्यावर क्लिक करा गाव नकाशा उपलब्ध होईल.

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!