अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची शक्यता; जाणून घ्या सविस्तर…

Onion Market Price

Onion Market Price: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. उन्हाळ्याच्या शेवटी शेतीवर विसावा मिळावा, असं वाटत असतानाच या अवेळी पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नाशिक, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर, कोकण अशा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये ६ मेपासून … Read more

घरबसल्या डाऊनलोड करा आधार कार्ड! अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने; जाणून घ्या सविस्तर..

Aadhar Card Download

Aadhar Card Download: आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे केवळ एक ओळखपत्र राहिलेले नाही, तर तुमच्या प्रत्येक सरकारी आणि आर्थिक व्यवहारात ‘पहिली पायरी’ बनले आहे. बँकेचे खाते उघडायचे असो, मोबाईल सिम घ्यायची असो किंवा शासकीय अनुदान घ्यायचे असो – सर्वत्र आधी “आधार दाखवा” हेच ऐकायला मिळतं. पण अनेक वेळा कार्ड हरवलं, फाटलं किंवा कुठे ठेवलं … Read more

11th Admission: अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; आता पसंतीची १० कॉलेज निवडा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

11th Admission

11th Admission:अकरावीला जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सोमवारपासून (२६ मे) राज्यभरातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती, पण आता सर्व काही सुरळीत सुरू झालं आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वाट बघत होते, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी … Read more

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. शेतात राबणारी आई असो, मुलांचं संगोपन करणारी गृहिणी असो, की कामासाठी रोज बाहेर पडणारी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात सावरण्याचा ध्यास असतो. त्यासाठी थोडा आधार लागतो आणि … Read more

सोनं झालं स्वस्त..! आज सोनं खरेदी करायची सुवर्णसंधी; जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचे नवीन दर

Gold Rate Today

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरु आहेत. एक दिवस सोनं गगनाला भिडतं, तर दुसऱ्याच दिवशी त्या किमतीत प्रचंड घसरण होते. अशा स्थितीत सर्वसामान्य गृहिणींपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येकजण रोज सोन्याच्या भावाकडे डोळा लावून बसलेला आहे. कारण सोनं केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित नाही, तर ती आपल्या भविष्याची आर्थिक हमीदेखील आहे. हे पण वाचा | … Read more

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत रेशनसोबत मिळणार दरमहा 1,000 रुपये; जाणून घ्या पूर्ण माहिती

Ration Card New Update

Ration Card New Update: आजच्या महागाईच्या काळात घर चालवणं किती अवघड झालंय हे आपल्याला सांगायला नकोच. रोजचा किराणा, मुलांचं शिक्षण, औषधं, विजेचं बिल – सगळं दिवसेंदिवस वाढतंय, पण उत्पन्न तसंच आहे. अशात जर सरकार थोडीफार मदत करत असेल, तर ती हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरू शकते. आणि म्हणूनच, रेशन कार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. … Read more

Maharashtra Rain Forecast: राज्यातील या 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट; या भागात होणार अतिमुसळधार पाऊस

Maharashtra Rain Forecast

Maharashtra Rain Forecast: केरळमध्ये मान्सूनने अधिकृतपणे धडक दिल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आणि महाराष्ट्रातील लाखो डोळे आकाशाकडे लागून राहिले. जसं एखादी माय आपल्या लेकरासाठी वाट पाहते, तशी वाट महाराष्ट्राची जनता मान्सूनसाठी पाहतेय. कारण या पावसावर फक्त शेतकरी नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्था, बाजारपेठा, अगदी रोजच्या जीवनशैलीचा आधार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनपूर्व वाऱ्यांनी आणि ढगांच्या … Read more

error: Content is protected !!