Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेसाठी ३३५ कोटी वळवले, मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार..
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना ही आता केवळ सरकारी योजना राहिलेली नाही, तर हजारो महिलांच्या रोजच्या जीवनाचा आधार बनली आहे. निवडणूकपूर्वी सुरू झालेली ही योजना इतकी लोकप्रिय झाली की, महायुती सरकारचा विजय याच योजनेच्या जोरावर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेअंतर्गत महिन्याला १५०० रुपये थेट खात्यात जमा होतात, तेवढाच हातभार … Read more