पावसाचा धडाका! पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे, घराबाहेर पडताना दोनदा विचार करा
Maharashtra Weather Alert Today: महाराष्ट्रावर आज पुन्हा एकदा पावसाचं गडगडाटी आगमन झालंय. आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान खात्याने येत्या २४ तासांसाठी ‘अतिमुसळधार’ पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोकण, घाटमाथ्याचे भाग आणि विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. हे पण वाचा | … Read more