Gold News : अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन महाग होणार की स्वस्त? तज्ञांनी दिला मोठा सल्ला
Gold News | अक्षय तृतीया हा दिवस आपल्या संस्कृतीत अत्यंत शुभ मानला जातो. नवीन खरेदी, विशेषतः सोनं विकत घेणं, या दिवशी फार शुभ मानलं जातं. त्यामुळे देशभरात लाखो लोक अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करतात. यंदा 2025 मध्ये अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी येत आहे आणि त्याआधीच सोन्याचे दर झपाट्याने वाढताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी … Read more