सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले अजित पवारांनी मान्य केलं चूक अदिती तटकरे म्हणाल्या  “मे महिन्याचा हप्ता लवकरच!”

May Month Payment Update

May Month Payment Update :- मुलींसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उद्देश गरीब व गरजू महिलांना आधार देण्याचा होता. पण या योजनेचा गैरफायदा घेत हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड झालं आहे. यात वर्ग तीन आणि वर्ग चारमधील महिला कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असून, शासन नियम धाब्यावर बसवत लाखो रुपयांचा अपहार केल्याचं स्पष्ट झालंय. हे … Read more

मान्सूननं घेतली विश्रांती ५ जूनपर्यंत पाऊस थांबणार, शेतकऱ्यांनो घाई नको  हवामान विभागाचा इशारा

Maharashtra rainfall update

Maharashtra rainfall update :- राज्यात यंदा पाऊस वेळेपेक्षा १२ ते १५ दिवस आधीच आलाय. २५ मे रोजी मान्सूननं महाराष्ट्रात पहिली हजेरी लावली आणि पाहता पाहता तो संपूर्ण राज्यात पसरलासुद्धा. पावसाच्या जोरदार सुरुवातीनं शेतकरी आणि सर्वसामान्य माणसात आशेचा किरण निर्माण झाला. पण गेले काही दिवस पाऊस अचानक थांबलाय. आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, ५ जूनपर्यंत पावसानं … Read more

खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा! केंद्र सरकारने कस्टम ड्युटी केली कमी, आता स्वयंपाकघराचं बजेट थोडं सावरणार

Cooking Oil Price Drop

Cooking Oil Price Drop :- गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर अक्षरश आकाशाला भिडले. Cooking Oil Price Hike मुळे सर्वसामान्यांचा रोजचा स्वयंपाक करणे म्हणजे मोठं संकटच झालं. एक लिटर तेल खरेदी करतानाही दोनदा विचार करावा लागत होता. विशेषतः ग्रामीण भागात जिथं उत्पन्न मर्यादित असतं, तिथं तर ही महागाई असह्य झाली होती. हे पण वाचा | एकाच … Read more

मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

Ladki Bahin Yojana May Payment

Ladki Bahin Yojana May Payment :- महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातील महिला, विशेषत शेतकरी महिला, विधवा, एकल महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतोय. याच योजनेच्या लोकप्रियतेमुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.Ladki Bahin Yojana May Payment हे पण वाचा … Read more

मान्सून आलाय, पण पेरणी थांबवा! शेतकऱ्यांनो, कृषी विभागाचा दिलासा देणारा सल्ला ऐका…”

monsoon update 2025

monsoon update 2025 : यंदा मे महिन्याच्या अखेरच मान्सूनने राज्यात दमदार एन्ट्री घेतली. विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंत जोरदार पावसाने धडक दिली आणि आकाशातून जणू सोनं बरसल्यासारखं वाटायला लागलं. पण या पावसाच्या झोडपाट्यात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. पावसाची वेळ झाली खरी, पण इतक्या लवकर त्याचा तडाखा बसतोय, हे कुणाच्या गावीही नव्हतं. शेतात आता पाणीच पाणी झालंय, मशागत … Read more

सरकारचं सोन्यासारखं कर्ज! PM स्वनिधी योजनेत मिळणार थेट ८० हजारांची मदत तेही बिनतारण!

PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana ; कोरोना काळात रस्त्यांवर बसून आपलं घर चालवणाऱ्या लाखो छोट्या विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारनं एक महत्वाची योजना आणली होती  पंतप्रधान स्वनिधी योजना. जे लोक हातगाडीवर भाजी विकतात, फळ विकतात, चहाचे स्टॉल लावतात, पानटपऱ्या चालवतात अशा लोकांसाठी ही योजना म्हणजे मोठा दिलासा ठरली आहे. गावागावात, गल्लीबोळात दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्यांच्या जिव्हाळ्याची योजना म्हणजेच ही … Read more

लाडकी बहिण योजनेत सरकारी घोटाळा? फसवणुकीमुळे सरकार अडचणीत!

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana :- महायुतीच्या काळात सर्वसामान्य महिलांसाठी गेमचेंजर ठरलेली “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीकडून या योजनेची जोरदार बाजू मांडली जात होती. कारण सरकारने दरमहा १५०० रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करून त्यांना आर्थिक बळ दिलं होतं. पण हेच पैसे आता काही सरकारी … Read more

error: Content is protected !!