PM Kisan 19वा हप्ता लाभार्थी यादी!
Pm Kisan 19va Hpta Labharthi Yadi: Pm किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे. हा हप्ता कोणत्याही क्षनी जाहीर केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ फक्त कागदपत्र काम पूर्ण केलेले आणि नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. Pm Kisan 19va Hpta … Read more