Maharashtra Weather Alert: राज्यात सध्या पावसाचा धुमाकूळ; तर या तारखेला मान्सून महाराष्ट्रात होतोय दाखल
Maharashtra Weather Alert : राज्यात पावसाने आपली दमदार एंट्री घेतली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल आठ दिवस आधीच भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपला आहे. २० मे रोजी संपूर्ण कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून २१ मे रोजी ‘रेड अलर्ट’ लागू होणार आहे. विशेष म्हणजे … Read more