राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! वातावरणामध्ये होणार मोठे बदल पुढील पाच दिवस अलर्ट
weather today :- राज्यात अजून मान्सून आला नाही, पण पावसाने मात्र आधीच धडक मारायला सुरुवात केली आहे. अरबी समुद्रात वाऱ्याचं चक्र फिरू लागलंय, आणि त्याचा परिणाम थेट आपल्या महाराष्ट्रावर जाणवू लागलाय. एकीकडे उन्हाचा तडाखा अजून ओसरलेला नाही, आणि दुसरीकडे मेघगर्जना, वादळी वारे आणि पावसाच्या संततधारांनी जनजीवन विस्कळीत होऊ लागलंय.weather today हे पण वाचा :– राज्यामध्ये … Read more