पावसाची वाट बघता बघता शेतकऱ्यांना दिलासा! पीएम किसानचा 20 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार?
PM Kisan 20th installment date | सध्या पावसाची थांबलेली पावसधार आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कुठे आधीच पेरण्या झाल्या, तर कुठे अजूनही शेत वाफसा होण्याची वाट बघतोय. काही ठिकाणी तर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा कडेलोटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठल्याही आर्थिक मदतीची गरज आहे अगदी दोन हजार रूपये का असेनात, पण हप्त्याची प्रतीक्षा … Read more