8वा वेतन आयोग लागू होणार! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगार! जाणून घ्या कितीने वाढणार पगार आणि किती पेन्शन
8th Pay Commission | केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू असलेला 8 वा वेतन आयोग आता प्रत्यक्षात लागू होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. सरकारकडून या संदर्भात मोठी हालचाली सुरू झाली असून याचा लाभ आता सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2026 पासून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. … Read more