Ladki Bahin Yojana Latest Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महिलांसाठी महत्वाची योजना असून, योजनेच्या निकषानुसार कुटुंबाचे वर्षी उत्पन्न अडीच लाख रुपये, एकच कुटुंबातील दोघांना लाभ, तसेच वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे व या गटातील महिलांनाच लाभ मिळणार आहे. मात्र विधानसभा निवडणुक अनेक अर्ज मान्य करण्यात आले, सरसकट महिलांना लाभ दिला होता. परंतु आता अपात्र लाभार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात तब्बल 11 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे, परंतु या योजनेच्या निकषानुसार पात्र पात्र महिलांचे अचूक प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे भविष्यात कुणाला कारवाईच्या भीतीने अनेक महिलांनी या योजनेचा लाभ नको असल्याचा सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अशा 13 महिलांनी लाभ बंद करण्यासाठी अर्ज केलेले आहेत यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहिला मिळत आहे. Ladki Bahin Yojana Latest Update
राज्य सरकारने या योजनेच्या पारदर्शकतेसाठी कुठून पावली उचललेली आहेत. तसेच लाभार्थ्याकडून आधी दिलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त अर्जाची पडताळणी सुरू असुन, त्यानंतर अपात्र अर्जदार ओळखण्यात येणार आहेत.
महिलांचे अर्ज मागे घेण्याचे प्रमुख कारणे:
- नवीन नोकरी लागल्याने योजनेची गरज नसणे.
- कुटुंबाकडून चुकून अर्ज भरला गेल्यामुळे लाभ नको असल्याची मागणी.
- पतीला नोकरी लागल्याने योजनेचा लाभ नको असणे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी सांगितले आहे की, मी निकशानुसार पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. आतापर्यंत तेरा अर्ज दाखल झाले असून, पत्र मैदान कडून योजनेचा लाभ बंद करण्याची मागणी होत आहे. तसेच या महिलांकडून पूर्वी घेतलेल्या लाभाची परतफेड लवकरच होईल.
सरकारच्या या निर्णयामुळे योजनेत परदर्शकता येइल आणि खरोखर गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.