शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आली मोठी बातमी समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवली जाणारी महत्त्वकांक्षा योजना म्हणजे ( Namo Shetkari Yojana ) नमो शेतकरी योजना होय. या योजनेचे आतापर्यंत 4 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले आहे. या योजनेचा चौथावा हप्ता कधी पडणार या आजची माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक हिताची योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या (PM Kisan Yojana) पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जातो. म्हणजे या योजनेअंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात.

तसेच या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत. मध्यंतरी राज्य सरकार अंतर्गत या योजनेचे दोन हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते. परंतु या योजनेचा चौथा वाप्ता कधी जमा होणाऱ्या बाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम पी एम किसान योजनेची लाभार्थ्यांनी खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करता येणार आहे.

त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजना पात्र ठरणार आहात. तुम्हाला राज्य सरकार अतर्गत सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. जर तुम्हाला राज्य सरकारचे सहा हजार रुपये मिळत नसतील तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक असणार आहे.

पीएम किसान योजनेचा आणि शेतकरी योजनांचा हप्ता मिळणार सोबत

मध्यंतरी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते. म्हणजे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आला होता. यासोबत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला होता.

तसेच याच दरम्यान नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता देखील पीएम किसान योजनेच्या 17 व्या दिले जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून झळकत आहे. म्हणजे हा आता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकत माहिती समोर आलेली नाही.

लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसन योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजना दोन हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना चार हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे. व ही मदत शेतकऱ्यांना येथे हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे.

5 thoughts on “शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आली मोठी बातमी समोर”

Leave a Comment

x
error: Content is protected !!