सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

online satbara durusti :- शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, शेती संबंधित असलेल्या महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा, जर यामध्ये सातबारा ऑनलाइन करता वेळेस किंवा हस्तलिखित स्वरूपात तयार करण्यात आलेल्या सातबारा मध्ये काही चुका झाल्यास तुम्हाला त्या चुका कशा दुरुस्त कराव्यात. तुम्हाला आता ऑनलाईन प्रकारे 7/12 व हस्तलिखित सातबारा मधील जर क्षेत्राचे एकक शेतकऱ्याचे नाव  खातेदाराच्या क्षेत्रा त परत आता तुम्ही दुरुस्त ऑनलाइन पद्धतीने तलाठी कार्यालय करावी द्वारे अर्ज करू शकतात.

हे पण वाचा :- तुमच्या सातबारावरील चुका दुरुस्त करू शकतात येथे क्लिक करून

या प्रकारे करा ऑनलाईन अर्ज ? 

  • तुम्हाला सर्वप्रथम भूमी अभिलेख च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 
  • यानंतर तुम्हाला Mutation 7/12  या पर्याय वरती क्लिक करा.
  • यानंतर लॉगिन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा यानंतर तुमचा हस्तलिखित सातबारा स्कॅन करून ऑनलाईन अर्ज सोबत अपलोड करावा.
  • यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ई-मेल व पासपोर्टच्या साह्याने लॉगिन करा .
  • Mutation 7/12   हा पर्याय निवडल्यानंतर  दुरुस्त करायची  आवश्यक माहिती भरा सर्व माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा व अर्ज सबमिट करा. याची पावती घेऊन तलाठी कार्यालयामध्ये सादर करा.

हे पण वाचा :- वाहनधारकांसाठी मोठी बातमी! 31 मार्चनंतर तुमच्या वाहनावर ही नंबर प्लेट असेल तर होणार कारवाई

 पुढची प्रक्रिया कशी असते? 

 तुम्ही सादर केलेल्या अर्ज व सादर केलेले कागदपत्राची पडताळणी केली जाते. तलाठी कार्यालय मध्ये केली जाते तसेच दुरुस्ती समिती तहसीलदाराकडून  घेण्यात येते व तहसीलदार आवश्यक असल्यास त्रुटी आढळल्यास तपासणीचे आदेश देखील देतात. अर्जदाराला नोटीस वाजवल्यानंतर दुरुस्त करण्यात येते. 

हे पण वाचा :- तुमच्या सातबारावरील चुका दुरुस्त करू शकतात येथे क्लिक करून

सातबारा उतारा यामध्ये काही चुकीची माहिती असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी. नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात प्रत्येक दहा वर्षांमध्ये सातबारा पुनर्लेखन  केले जाते. जर तुमचे नाव देखील सातबारे चुकीचे झाल्यास ही दुरुस्ती तुम्हाला  कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येतो.

हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्य दरामध्ये वाढ! पहा आजचे नवीन दर 

9 thoughts on “सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त ”

Leave a Comment