Gold-Silver Price: सोने खरेदीदारांसाठी मोठा दिलासा! सोन्याचे दर घसरले, चांदी मात्र तेजीत…
Gold-Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते. लग्नसराईच्या धामधुमीत सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. सोन्याचे भाव कधी खाली येतील, याचीच ग्राहक आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत, आज २० जून २०२५ रोजी, सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. मात्र, … Read more