Caste Cencus : जातनिहाय जनगणना करणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; मोदी कॅबिनेटची मोठी घोषणा

Caste Cencus

Caste Cencus : देशभरात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणनेबाबत अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली असून येणाऱ्या जनगणनेत जातनिहाय माहितीचा समावेश करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. Caste Cencus जातनिहाय … Read more

1 मेपासून ATM वापर महागणार : HDFC, PNB, इतर बँकांनी शुल्कात केली वाढ; जाणून घ्या नवीन नियम

ATM New Rule

ATM New Rule : 1 मे 2025 पासून ATM वापरासंबंधी नवे नियम लागू होणार असून ग्राहकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), इंडसइंड बँक (IndusInd Bank) यांसारख्या अनेक बँकांनी ATM व्यवहारांवरील शुल्कामध्ये वाढ जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याआधीच ATM इंटरचेंज फी वाढवण्यास मान्यता … Read more

Harbhara Bajar Bhav: हरभऱ्याच्या आवकेत ‘या’ बाजारात वाढ; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav

Harbhara Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समितींमध्ये हरभऱ्याची (Harbhara) आज (२९ एप्रिल) रोजी ३०,७५७ क्विंटल आवक झाली. देऊळगाव राजा येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या हरभऱ्याची आवक सर्वात कमी २ क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर ५,४३० रुपये प्रति क्विंटल मिळाला.Harbhara Bajar Bhav या सर्व अवलोकनांनुसार, हरभऱ्याच्या विविध बाजार समितीतील आवक आणि दर कसे होते, … Read more

राज्य सरकारकडून शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योगाला मोठं पाठबळ; २५ कोटींचं अनुदान मंजूर, पीक विमा योजनेत मोठे बदल

Nuksan Bharpai

Agriculture News : शेतीत सतत तोटा, पावसाचं अनिश्चित धोरण, बाजारात अस्थिर दर आणि वाढतं उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टींमुळे आजचा शेतकरी खचलेला आहे. फक्त पीक घेऊन घर चालवता येत नाही हे आता अनेकांना कळून चुकलंय. त्यामुळे सरकारकडून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. शेळी पालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग यांसारख्या शेतीपूरक आणि उत्पन्नवाढीच्या … Read more

पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

time deposit interest rate

Post Office scheme : आजच्या काळात गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध असले तरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला सुरक्षिततेचा फार मोठा आधार लागतो. बँका कधीही व्याजदर कमी-जास्त करू शकतात, बाजार कोसळू शकतो, शेअर मार्केट उड्या मारू शकतं – पण पोस्ट ऑफिसच्या योजना मात्र खात्रीशीर आणि स्थिर असतात. त्यामुळेच ग्रामीण भागात आजही लोक आपल्या पत्नीच्या, आईच्या किंवा मुलांच्या नावे … Read more

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजना मिळणार नाहीत! जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला – लगेच बनवा शेतकरी ओळख क्रमांक

Farmer ID News

Farmer ID News : सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत आहेत, पण त्या योजनांचा खरा लाभ घ्यायचा असेल तर आता एक गोष्ट अनिवार्य झाली आहे – ती म्हणजे फार्मर आयडी. होय, आता कोणतीही कृषी योजना असो – अनुदान मिळवायचं असो, विमा योजनेत नाव नोंदवायचं असो, किंवा नवीन योजना मिळवायच्या असो … Read more

खरीप 2024 नुकसान भरपाई मंजूर : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, जिल्हानिहाय यादी आणि रक्कम तपासा

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत कोसळलेल्या अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकांचं कायाचं काय करून टाकलं. अनेक ठिकाणी पेरण्या पुन्हा कराव्या लागल्या, तर काही ठिकाणी पिकं मुळातच उगवली नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसान भरपाईचे पैसे मंजूर झाले असून, जिल्हानिहाय … Read more

error: Content is protected !!