Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आजही बायकांना शेवटचा घास घ्यावा लागतो. स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की घरच्यांचा विचार, परिस्थितीचा बाऊ, आणि पैशाची चणचण यामुळं अनेक स्वप्नं मनातच विरून जातात. पण सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे आता या सगळ्या बंधनांना तडा जाणार आहे. हे पण वाचा | आता तुमचं रेशन कार्ड मोबाईल मध्ये; ‘Mera … Read more