शेतकऱ्यांसाठी Good news! सरकारचा मोठा निर्णय या तारखेला खात्यामध्ये येणार का ₹2000 रुपये?
Pm Kisan Yojana | शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी Good news समोर आलेली आहे. कारण एक महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे तो म्हणजे हप्त्याबाबत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमधून सातत्याने एकच प्रश्न विचारला जात होता आमच्या खात्यावरती या योजनेचा 21 वा हप्ता कधी जमा होणार? परंतु आता शेतकऱ्यांना चिंता करायची … Read more