Solar Pump News : सोलार कृषीपंप योजनेबाबत मोठा निर्णय, महावितरणची शेतकऱ्यांना महत्वाची सूचना!
Solar Pump News : शेतकऱ्यांसाठी महावितरणतर्फे सुरू असलेल्या सौर कृषीपंप योजनेंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध भागांतून शेतकऱ्यांकडून सौर पंप बसविण्याच्या प्रक्रियेत काही अनधिकृत मागण्या, गैरप्रकार आणि तक्रारी महावितरण पर्यंत पोहोचल्या आहेत. काही ठिकाणी सोलार पंप बसवताना शेतकऱ्यांकडून खड्डे खोदण्यासाठी, सिमेंट-वाळू आणण्यासाठी, वाहतुकीसाठी वेगळे पैसे मागितले जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर … Read more