Astrology Today : १२ मे रोजी मंगळ सेनापती करणार राशी बदल; या ३ राशींचं नशीब चमकेल, आयुष्यात येईल मोठा आनंद!
Astrology Today : १२ मे २०२५… सकाळचे साडेआठ वाजून पंचावन्न मिनिटांचा वेळ… आकाशात एक महत्त्वाचा क्षण आकार घेतो आहे. सेनापती मंगळ ग्रह आपली जागा बदलतोय. ग्रहांच्या या हलचालीकडे बघताना ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतं “जिथं मंगळ जाईल, तिथं उर्जेचा नवा प्रवाह वाहू लागतो.” आणि यंदा तो काही खास राशींसाठी खूप शुभ संकेत घेऊन आलाय. Astrology Today मंगळ … Read more