मोठी बातमी ! महाराष्ट्राला आणखी एक मोठा महामार्ग होणार, कुठून ते कुठपर्यंत असणार महामार्ग
Samruddhi Highway : महाराष्ट्राच्या अधोरेखित प्रगतीचा चेहरा बनलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. राज्यातील आर्थिक, औद्योगिक आणि वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले वाढवण बंदर आता या महामार्गाशी थेट जोडले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राचा पश्चिम भाग, विशेषतः पालघर, ठाणे, नाशिक आणि मराठवाड्याचा काही भाग थेट विदर्भाशी एक तासात जोडला जाणार आहे. … Read more