e shram card yojana ;- नागरिकांसाठी मोठी बातमी, असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने हा योजना आणली आहे. ई श्रम योजनेअंतर्गत केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक मदत करीत आहे, संघटित क्षेत्रातील कामगा प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते त्याचबरोबर त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देखील दिली जाते व याउलट असंघटित कामगारांना अशी सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आता सरकारने या कामगारांसाठी ई श्रम योजना राबवली आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
या नागरिकांना मिळणार लाभ :-
केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत जे व्यक्ती घरबसल्या काम करतात किंवा इतर ठिकाणी मजदूरी साठी जात असतात. अशा कामकारांमध्ये कर्मचारी देखील शामिल आहे जे एस आय सी व ईपीएफओ चे सदस्य नाही किंवा सरकारी कर्मचारी नाही अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो व या योजनेअंतर्गत अशा व्यक्तींना पेन्शन दिली जाते. e shram card yojana
या योजनेचे उद्दिष्ट काय ?
या योजनेअंतर्गत ई श्राम कार्ड धारकांचा मृत्यू झाला तर सरकार मार्फत त्यांना दोन लाख रुपयाचे आर्थिक दिली जाते. जर एखादा कामगर अपंगत्व झाला तर त्याला एक लाख रुपये आर्थिक सहाय्यता प्रदान केली जाते. सरकारी योजनेअंतर्गत विश्राम का आधारक व्यक्ती साठ वर्षाच्या वयापर्यंत गेल्यावर त्या व्यक्तीला त्यापुढे तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन सुरू केली जाते. या योजनेअंतर्गत सरकार प्रमुख्याने गरीब व आर्थिक परिस्थितीने दुर्ब असलेल्या व्यक्तींना मदत करते.
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
योजनेला अर्ज करण्याची पात्रता ?
- सर्वप्रथम अर्जदार हा भारतीय असावा.
- अर्जदाराची वही हे 16 वर्षे ते 59 वर्षे असावे.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदाराकडे ई -श्राम कार्ड असणे आवश्यक आहे .
आवश्यक कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- ई श्रम कार्ड
- बँक पासबुक
- तहसील कार्यालयाचे रहिवाशी प्रमाणपत्र
या योजनेला अर्ज कसा करावा?
या योजनेला तुम्ही ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचा ऑनलाईन सीएससी सेंटर जाऊन या योजनेला अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा