Namo Shetkari Hafta :- सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करीत आहे, त्यामध्ये सरकारी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याच्या अनेक दिवसापासून मात्र शेतकरी या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रत्यक्ष करीत आहे. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, सहाव्या हप्ते बाबत सरकारने नवीन शासन निर्णय काढला यामध्ये सहाव्या हप्त्याबरोबरच प्रलंबित रक्कम आता करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण
आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हप्तेचा लाभ जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे नमो चा हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु मागील हप्ते वेळी केवळ pm Kisan योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना चिंता भासली आहे की नमो योजनेचा हप्ता कधी जमा होणार. Namo Shetkari Hafta
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी हे कर्मचारी पात्र?
शासन निर्णयानुसार आता नमो शेतकरी निधी योजना अंतर्गत सहवा हप्ता व यापूर्वीच्या हप्त्यातील प्रलंबित असलेल्या असलेल्या लाभार्थ्यांना रक्कम देण्यासाठी सरकारने 1642.18 कोटी इतका रूपांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा सहवा हप्तेचे पैसे जमा होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार सहावा हप्ता :-
नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हफ्ते प्राप्त झाले आहे व शेतकरी 6 वे हप्त्याची प्रतिक्षेत आहेत. 6 वें हप्टचे पैसे काही महिन्यापासून प्रलंबित होते. त्यासाठी सरकारने आता नवीन जीआर काढून यापूर्वीच्य हप्त्यातील प्रलंबित हप्ता देण्यासाठी एकूण 653.50 कोटी निधी याव्यतिरिक्त 1642.18 कोटी इतका निधी शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्याबाबत हा नवीन निर्णय झाला आहे.
अशाच नवीन माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा