Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक एकदम सुरक्षित आणि चांगला परताव देते. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. शिवाय मिळणारा परतावाही चांगला असतो. अशावेळी तुम्हाला ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येतो. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या रँकिंग डिपॉझिट किंवा आरडी स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम ही अतिशय खास योजना आहे. या योजनेतून दर महिन्याला थोडीफार गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतात. केवळ शंभर रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकतात. पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत तुम्हाला 6.7% व्याजदर दिला जातो. ही योजना पाच वर्षासाठी परिपक्व आहे. Post Office RD Scheme
हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती
आरडी योजनेत दरमहा दोन हजार रुपयाची गुंतवणूक करा…
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेअंतर्गत दरमहा दोन हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षात तुम्हाला एकूण एक लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक करावी लगेल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी नंतर एकूण एक लाख 42 हजार 732 रुपये मिळतील. यापैकी केवळ 22732 रुपये तुमचे व्याज असेल.
आरडी योजनेमध्ये तीन हजार रुपयांचे गुंतवणूक करा…
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये दरमहा तीन हजार रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षानंतर एकूण एक लाख 80 हजार रुपयाची गुंतवणूक करू शकाल. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी नंतर एकूण दोन लाख 14 हजार 97 रुपये मिळतील. यापैकी निव्वळ व्याजामध्ये तुम्ही 34 हजार 97 रुपये मिळू शकतात.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर
आरडी योजनेमध्ये दरमहा 5000 रुपयाची गुंतवणूक करा…
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये दरमहा पाच हजार रुपयाची गुंतवणूक करीत असाल तर तुम्हाला पाच वर्षानंतर एकूण तीन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये मॅच्युरिटी नंतर एकूण तुम्हाला तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतील. यापैकी केवळ 56 हजार 830 रुपये हे तुमचे व्याजातील नफा असेल.
Disclaimer: म्युचल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकी जखमवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानी आम्ही किंवा आमची टीम जबाबदार राहणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा
2 thoughts on “Post Office RD Scheme: पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत मिळेल जबरदस्त परताव; जाणून घ्या सविस्तर माहिती”