new rules update march :- नागरिकांसाठी मोठी बातमी फेब्रुवारी महिन्याचे दोन दिवस सोडले आहे मार्च महिना सुरू होणार आहे नवीन महिना सुरू झाले म्हणजे अनेक नियमांमध्ये बदल होत असतात. एक मार्चपासून या नियमाचे परिणाम या सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. या नवीन नियम आता तुमच्या विषयावर काय परिणाम होऊ शकतो जाणून घ्या संपूर्ण माहिती.
हे पण वाचा :-FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल
मुदत ठेव FD वर नवीन नियम काय ?
अनेक वेळा तुम्ही तुमची रक्कम सुरक्षित राहावी म्हणून बँकेमध्ये ठेवता. जर तुम्ही एक पैसे बँकेमध्ये FD मध्ये गुंतवणूक करीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी. एक मार्चपासून FD योजनेमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. हे नवीन नियम केवळ तुमच्या परतावावर परिणाम करणार आहेत की अजून काही फरक पडू शकतो. जाऊन घ्या संपूर्ण माहिती.
हे पण वाचा :-FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल
मार्च 2025 पासून अनेक बँकांनी आपल्या एफडी व्याजदरामध्ये बदल केले आहे. लहान गुंतवणूकदारांना म्हणजे ज्यांनी पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली आहे या ग्राहकांवर या नवीन नियमाचा परिणाम होऊ शकतो.
LPG gas सिलेंडरच्या दरामध्ये होणार बदल :-
प्रत्येक नवीन महिना सुरू झाल्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अनेक बदल होतात. तेल कंपनीचे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारात बदल करतात. 1 मार्च 2025 पासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्याच्या किमतीमध्ये बदल होतो. याचा परिणाम सीएनजी च्या किमतीत देखील होतात.
हे पण वाचा :-FD करण्याचा विचार करीत असाल तर! या 6 बँकेमध्ये करा गुंतवणूक पैसे होणार डबल