1 एप्रिल पासून या नियमांमध्ये होणार मोठे बदल! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री
new rules update :- नागरिकांसाठी एक मोठी बातमी, दोन दिवसांनी एप्रिल महिना सुरू होणार आहे. 1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्र व केंद्र सरकारने अनेक नवीन नियमाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. या नवीन नियमांमध्ये फास्टट्रॅक, टोल शुल्क, एकराची एक नोंदणी प्रणाली नवीन नंबर प्लेट व पेन्शन योजनेमध्ये सुधारणा केल्या आहेत. new rules update या नियमांमध्ये … Read more