nuksan bharpai maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारने 100 दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेती पिकाचे नुकसान भरपाई साठी त्यांची रक्कम 31 मार्च पर्यंत दिली जाणार आहे. नुकसान मिळावी यासंदर्भात सदस्य राजेश विटकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याचबरोबर लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य राहुल पाटील यांनी देखील सहभाग दिला होता. nuksan bharpai maharashtra
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
शेतकऱ्यांचे हितासाठी सरकारने अग्रेसर आहे राज्य शासन शेती व शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याची सांगून मंत्री कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा पाऊस व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे.
नुकसान भरपाई मुद्द्यावर चर्चा करताना मंत्री कोकाटे यांनी सांगितले की परभणी जिल्ह्यातील खरीप 2024 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांची संख्या 7 लाख 63 हजार इतकी होती. त्याचबरोबर 5 लाख 23 हजार 858 मित्र क्षेत्रावरील विमा घेतलेला होता. नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गोकुळ परिस्थितीमुळे या जिल्ह्यातील एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या 25% क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे. तुझ्या कारणाने परभणी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव
जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये चार लाख दहा हजार 35 एप्रिल शेत्र पातीत झाली असून यासाठी सरकारने 473.44 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. व परभणी सह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात करिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एकूण 1734.26 कोटी नुकसान भरपाई निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तरीपण गम 2024 साठी 2197.15 कोटी रुपयांचा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आला आहे. विमा कंपनींना राज्य हिस्सा विमा अनुदान उपलब्ध करून देण्याची कारवाई देखील सुरू झाली असून याबद्दलची सर्व माहिती मंत्री कोकाटे हे घेत असून ही माहिती देखील त्यांनी दिली आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा