शेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर 20 हजार रुपये? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा 

farmer yojana

farmer yojana :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ! राज्यामध्ये धन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे, धान उत्पादक  शेतकऱ्यांना आता सरकारकडून प्रति हेक्टर  20 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा काल राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेवरील  उत्तरात ही घोषणा केली आहे.  या बोनसचा लाभ पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात … Read more

उन्हाळी कांद्याला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: राज्यात आज कांद्याची एकूण दोन लाख 34 हजार 442 क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये 72128 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर 21 हजार 622 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर तीन क्विंटल एक नंबर कांद्याची आवक झाली आहे. 2003 क्विंटल पांढरा कांद्याची आवक झाली आहे. दहा हजार 285 क्विंटल पोळ … Read more

राज्य सरकारने वारस नोंद संबंधित घेतला मोठा निर्णय! राज्यभरात राबविण्यात येणार जिवंत सातबारा मोहीम 

jivant satbara mohim

varas nond maharashtra :- राज्य सरकारने वारस नोंद  संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. शेत जमिनीचे व्यवहार कर्ज प्रकरणे व कायदेशीर प्रक्रियांमध्ये सातबारावर मृत्यू खातेदारांची नोंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचण निर्माण होत असल्याने सरकारने आता या संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व समस्येचे  निवारण करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात जीवन सातबारा … Read more

हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा 

weather update tomorrow

weather update tomorrow :- हवामान विभागाने  चक्रीवादळाचा इशारा दिला आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीतून आणि गुजरातच्या दिशेने अशी तीन सायक्लोन सर्क्युलेशन एकाच वेळी तयार झाल्यामुळे हवामान विभागाने चक्रीवादळासारखी स्थित निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.weather update tomorrow हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा … Read more

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या आठ तारखेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर मार्च महिन्याच्या 12 तारखेला … Read more

मोठी बातमी ! संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची होणार चौकशी

sanjay gandhi niradhar yojana

 sanjay gandhi niradhar yojana : नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, संजय गांधी निराधार योजनेत लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत अनेक ठिकाणी सेवानिवृत्त वेतन घेणारे व मोठे शेतकरी यांचा समावेश आहे. या सर्व बाबीवर सभागृहात चर्चा झाली असून आता अशा प्रकारे बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या … Read more

लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि अशा दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच सोन्याचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. लग्नाचे सीजन असल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. मात्र सोन्याचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. अशातच आज सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे … Read more

error: Content is protected !!