लाडकी बहिण योजनेचे ₹3000 कधी जमा होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट! वाचा सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana News : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेले आणि सर्वाधिक चर्चेत असलेली माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत अनेक चर्चेंना उधाण आलेलं होतं. या महिन्याचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आता कधी मिळणार महिलांमधून याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. परंतु ज्या महिला या योजनेच्या पुढच्या … Read more