Weather Alert : राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट, हवामान विभागाने दिला इशारा
Weather Alert : राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून वेगाने बदल होत आहेत. एकीकडे उन्हाचा पारा प्रचंड वेगाने चढतो आहे, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात येतो आहे. हवामान खात्याने 20 एप्रिलसाठी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये उन्हाची तीव्रता जाणवणार असून, विशेषतः विदर्भातील तीन जिल्ह्यांवर पावसाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले … Read more