ration card new update : महिलांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार नेहमीच महिलांना अनेक नवीन योजना आणत आहे . यामध्ये आता रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना राज्य सरकार तर्फे मोठे गिफ्ट भेटणार आहे. स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सरकार वेळोवेळी अनेक नवीन सुविधा सुरू करीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागले होते की राज्य सरकार मोठी घोषणा कधी करणार आता सरकारने अंतोदय रेशन कार्डधारका कुटुंबातील महिलांना साडी देण्याचा निर्णय घेतला आहे.ration card new update
या रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना मिळणार मोफत साडी :-
मागच्या वर्षी राजे सरकारने महिलांना मोफत साठी देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामध्ये अंतोदय रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी देखील ही योजना राबविण्यात येणार आहे जालना जिल्ह्यातील एकूण 44,160 महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील 48,874 महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
👇👇👇
या महिला अपात्र ठरणार, लाभार्थी यादी जाहीर!
मोफत साडी योजनेअंतर्गत अंतोदय रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना सरकारच्या पुरवठा विभागामार्फत तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून येणाऱ्या होळीपर्यंत या साडीचे वाटप होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत सरकार राज्यातील कुटुंबातील महिलांना एक विशेष भेट म्हणून ही साडी येणार आहे.
या महिलांना मिळणार योजनेचा लाभ :-
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोफत साडी योजना राबवली जाणार आहे. त्यापैकी सर्वात जास्त लाभार्थी हे पुणे जिल्ह्यातील आहेत पुणे जिल्ह्यातील खालील तालुक्यांमध्ये सर्वाधिक महिलांना मिळणार या योजनेचा लाभ.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खरीप पिक विमा भरपाई! कंपनीने दिले लेखी आश्वासन
बारामती 7975, दौंड 7222, तर जुन्नर येथे 6838, पुरंदर 5285, इंदापूर 4453, शिरूर 3990, खेड 3218, मुळशी 540, मावळ 1536, आंबेगाव 5137 या तालुक्यातील महिलांना रेशन दुकानांमध्ये मोफत साडी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या तारखेपर्यंत होणार साड्यांच वाटप :-
महिलांना रेशन कार्ड वर साडी मिळणार आहे परंतु ही साडी फक्त अंत्योदय योजनेतील महिलांनाच मिळणार आहे. या योजनेचे माध्यमातून हजारो गरीब गरजू महिलांना आनंदाची बातमी मिळणार आहे ही योजना पूर्णपणे पारदर्शकता दाखवण्यासाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना होळीचे आधी या साड्या वाटप करण्यात येणार आहेत.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा
मागच्या वर्षी देखील राज्य सरकारने या योजनेअंतर्गत राज्यातील अजून महिलांना मोफत साडी वाटप केली होती. परंतु काही ठिकाणी यामध्ये देखील फाटक्या साड्या निघाल्या होत्या व काही ठिकाणी नीट कृष्ट गरजेच्या साड्या असल्याची तक्रार समोर आली होती तुम्हालाही यावर्षी गाडी फाटकी किंवा निकृष्ट दर्जी साडी असेल तर तुम्ही त्वरित पुरवठा विभागामध्ये याची तक्रार करावी. असे सरकारने आव्हान केले आहे यांना देखील साडीवाटप साठी विषय तरतूद सरकारने राबवली आहे.
3 thoughts on “मोठी खुशखबर! महिलांना मिळणार रेशन कार्ड वर मोफत साडी? कधी मिळणार ”