पाऊस येतोय! हवामान विभागाचा इशारा महाराष्ट्रासह 7 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना दिलासा!
Maharashtra Rain Forecast | भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये लवकरच पावसाचा सिलसिला सुरू होणार आहे. दिल्ली, हरियाणा, हिमाचलच्या डोंगराळ भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्येही पावसाची हजेरी लागणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं … Read more