Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर कारवाईची तयारी, तुमचं नाव यादीत आहे का?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा गैरवापर करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. अलीकडेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 2,500 सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर प्रतिक्रिया देत या कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याची घोषणा केली आहे. हे पण … Read more

मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

Ladki Bahin Yojana May Payment

Ladki Bahin Yojana May Payment :- महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातील महिला, विशेषत शेतकरी महिला, विधवा, एकल महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतोय. याच योजनेच्या लोकप्रियतेमुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.Ladki Bahin Yojana May Payment हे पण वाचा … Read more

एकाच दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार? ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळणार मोठा दिलासा

Ladki Bahin Yojana Scheme

Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात तब्बल ३,००० रुपये एकाच दिवशी जमा होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मे आणि जून महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार सरकारकडून सुरू असून, यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार … Read more

लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा १५०० रुपये; मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार, अजित पवारांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana 11th installment

Ladki Bahin Yojana 11th installment :-  महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना दर महिन्याला आधार देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता मे महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात १५०० रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं, जे त्यांच्या रोजच्या खर्चाला थोडा हातभार लावतं. आजपर्यंत १० हप्ते जमा झाले असून आता … Read more

Ladki Bahin Yojana: अखेर प्रतीक्षा संपणार? मे महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी चालवण्यात येणारी ‘लाडकी बहीण’ योजना म्हणजे अनेक घरांतील कुटुंबासाठी आधाराचा एक हात. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणं म्हणजे किराणा, औषधं, शाळेची फी किंवा घरखर्च यासाठी थोडासा हातभारच. पण मे महिना संपत आला तरी अजूनही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही, हे पाहून त्यांच्या मनात चिंता घर करत … Read more

मे महिन्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये; जाणून घ्या सविस्तर..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार गं?” हे विचारणं आता घराघरातल्या प्रत्येक महिलांचे झालं आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना आली आणि तमाम गरीब, गरजू महिलांना एक आशेचा किरण गवसला. पण मे महिना संपायला आला तरी हप्ता मात्र अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे गावपातळीवर, शहरात सगळीकडेच संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. … Read more

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. शेतात राबणारी आई असो, मुलांचं संगोपन करणारी गृहिणी असो, की कामासाठी रोज बाहेर पडणारी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात सावरण्याचा ध्यास असतो. त्यासाठी थोडा आधार लागतो आणि … Read more

error: Content is protected !!