महाराष्ट्रात पुढील 48 तास हाय अलर्ट ! हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिले रेड अलर्ट
Maharashtra weather report :- महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे . गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे, या अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना शेतकऱ्याला बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पिकाची मोठे नुकसान झाले आहे याच दरम्यान आता हवामान विभागाने राज्यात आती मुसलधार पावसाचा इशारा दिला आहे.Maharashtra weather report हे पण … Read more