रेशनकार्डवाल्यांनो! ई-केवायसी नसेल केलं तर मोफत रेशन बंद होणार सरकारनं दिला अंतिम इशारा!
Ration card eKYC deadline 2025 :- राज्यातल्या लाखो गरीब कुटुंबांना दरमहा मोफत किंवा कमी दरात रेशन मिळतंय. तांदूळ, गहू, साखर, डाळ अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात, म्हणूनच रेशन कार्ड म्हणजे गरीबांचं आधारस्तंभच! पण आता सरकारनं एक नवा नियम आणला आहे – ई-केवायसी. हा नियम न पाळल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि मोफत धान्याचा … Read more