महिलांसाठी खुशखबर ! सरकार देणार लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट ? सर्वात मोठी बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bhai Yojana installment :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये रक्कम दिली जात आहे. महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा आपला अजून देखील मिळाला नाही. संपूर्ण फेब्रुवारी महिना संपला पण अजून लाडके बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता काही जमा झाला नाही याबद्दल आता एक मोठी आपल्या समोर आली आहे.

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती 

फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा नाही झाल्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहे. नेमकं याचं कारण काय परंतु आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर! फेब्रुवारी महिन्याचे हप्ता कधी पडणार याची तारीख फिक्स झाली आहे आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित देण्यात येणार आहे. म्हणजेच आता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती 3,000 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- बहिणींना मोठा धक्का! तब्बल 40 लाख महिला होणार योजनेपासून अपात्र ?

ज्या महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत अशा महिलांना. 3 हजार रुपयांचा हप्ता ८ मार्च रोजी देण्यात येणार आहे. 8 मार्च रोजी महिला जागतिक दिवसानिमित्त या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा आपला जमा करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी वित्त विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे घेण्यात आला आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही.

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा होण्याचे कारण म्हणजे तांत्रिक अडचण असल्यामुळे हा हप्ता जमा करण्यात आला नाही. त्यामुळे आता पात्र लाभार्थी महिलांना दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात येणार आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे एकूण 3,000 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची सर्व लाडक्या बहिणीने नोंद घ्यावी.

हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट

Leave a Comment

error: Content is protected !!