पीएम कुसुम सोलार योजनेतील शेतकऱ्यांना शेवटची संधी! लगेच ‘हे’ काम करा अन्यथा अर्ज बाद होणार
PM Kusum Solar Yojana: पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज महावितरण कडे ट्रान्सफर झालेला आहे. अशा अर्जासाठी महत्त्वाची अपडेट आली आहे. पीएम कुसुम सोलार योजना अंतर्गत ज्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. मात्र अजूनही अर्जाचे पेमेंट झालेले नाही, … Read more