राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

Weather New Updates

Weather New Updates: राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यानंतर आता काही भागात थेट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून पिक विमा कंपन्यांना आवश्यक शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. 31 मार्च च्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक … Read more

लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी-मार्च महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित जमा करण्यात येणार आहेत. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू … Read more

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या नवीन दर..

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती नव्याने जाहीर होत असतात. त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर झाल्या असून, गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असल्याची बातमी समोर आली आहे. होळी आणि ईद पूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. 19 किलो … Read more

सरकारची कडक कारवाई! तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर भरावा लागणार 10,000 रुपये दंड..

Pan Card New Update

Pan Card New Update: भारत सरकारने पॅन कार्ड २.० लॉन्च केले आहे. या पॅन कार्डद्वारे डुबलीकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. असे असताना देखील जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. कारण आयकर विभागाने डुबलीकेट पॅन कार्ड धारकांना नवीन नियमानुसार कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार तुम्ही तुमचे … Read more

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver: विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. मात्र याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप सरकारने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज आहे तेवढे माफ केले जाईल असा … Read more

१ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

Aadhar Card New Rule

Aadhar Card New Rule: नवीन आधार नोंदणी तसेच दहा वर्षापेक्षा जास्त जुने असलेले आधार कार्ड क्रमांक चे अपडेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आधार यंत्राचा तुटवडा लक्षात घेऊन राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने सर्व 36 जिल्ह्यांसाठी 2911 आधार यंत्र देण्याचे ठरवले आहे. त्यात सर्वाधिक 203 यंत्रे पुणे जिल्ह्यातील आधार केंद्रांना मिळणार आहेत. येत्या आठवड्याभरात ही यंत्रे सर्वत्र … Read more

error: Content is protected !!