राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज
Weather New Updates: राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यानंतर आता काही भागात थेट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये … Read more