मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्य दरामध्ये वाढ! पहा आजचे नवीन दर
LPG gas cylinder price :- नागरिकांसाठी मोठी बातमी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. नवीन महिना सुरू झाला की गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होत असतो. 19 किलोच्या गॅस सिलेंडर च्या दरामध्ये सहा रुपयांनी वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर जसे कसे आहे हि वाढ फक्त व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये झाली … Read more