शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! विहीर खोदण्यासाठी आता 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार…

Well Subsidy

Well Subsidy: शेतकरी बांधवांनो, शेतीत पाण्याची उपलब्धता हा नेहमीच एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा राहिला आहे. विशेषतः आपल्या कोरडवाहू भागातील शेतकरी दरवर्षी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, ज्यामुळे शेतीत अनिश्चितता येते. मात्र, आता सरकार तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे! आपल्या शेतात पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी, म्हणजेच विहीर खोदण्यासाठी आता तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार … Read more

लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: गेल्या वर्षी महाराष्ट्रात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने आर्थिक दुर्बळ घटकातील महिलांना मोठा आधार दिला आहे. दरमहा दीड हजार रुपये देण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा मे महिन्याचा म्हणजेच अकराव्या हप्त्याचे वितरण आता सुरू झाले आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्माननिधी जमा झाला असून, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे … Read more

मे आणि जूनचा हप्ता एकत्र? ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे अजूनही नाहीत खात्यात, महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण

Ladki Bahin Yojana May Payment

Ladki Bahin Yojana May Payment :- महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली. ग्रामीण भागातील महिला, विशेषत शेतकरी महिला, विधवा, एकल महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळतोय. याच योजनेच्या लोकप्रियतेमुळे महायुती सरकारला मोठा राजकीय फायदा झाला, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.Ladki Bahin Yojana May Payment हे पण वाचा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना गिफ्ट ! KCC व्याज सवलतीचा फायदा सुरूच

PM Modi gift to farmers

PM Modi gift to farmers :- दिल्लीहून मोठी बातमी आलीय. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केलीय. २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी भाताचे एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ६९ रुपयांनी वाढवण्यात आली असून आता शेतकऱ्यांना १ क्विंटल भातासाठी २३६९ … Read more

रेशनकार्डवाल्यांनो! ई-केवायसी नसेल केलं तर मोफत रेशन बंद होणार सरकारनं दिला अंतिम इशारा!

Ration card eKYC deadline 2025

Ration card eKYC deadline 2025 :-  राज्यातल्या लाखो गरीब कुटुंबांना दरमहा मोफत किंवा कमी दरात रेशन मिळतंय. तांदूळ, गहू, साखर, डाळ अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात, म्हणूनच रेशन कार्ड म्हणजे गरीबांचं आधारस्तंभच! पण आता सरकारनं एक नवा नियम आणला आहे – ई-केवायसी. हा नियम न पाळल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं आणि मोफत धान्याचा … Read more

फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता केवळ ५०० रुपयांत शेती वाटणी 

Devendra Fadnavis cabinet decisions

Devendra Fadnavis cabinet decisions :- राज्याचं राजकारण सध्या गरम असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महायुती सरकारकडून घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहेत. २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकामागोमाग एक असे दहा मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यात शेतकऱ्यांना शेती वाटणी फक्त ५०० रुपयांत करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रस्थानी आहे.Devendra Fadnavis cabinet decisions … Read more

वाईट काळ संपला! 26 मे 2025 पासून ‘या’ 3 राशींचा सुरू होणार नव्या यशाचा प्रवास; मिळणार जबरदस्त यश..

Horoscope Today

Horoscope Today: 26 मे 2025… एक अशी तारीख जी काही खास राशींसाठी आयुष्य बदलणारी ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजपासून शनी आणि बुध या दोन महत्त्वाच्या ग्रहांचा संयोग तयार होतोय. या संयोगामुळे त्रि-एकादश नावाचा एक शुभ योग साकारत असून त्याचा जबरदस्त परिणाम राशीचक्रातील काही निवडक राशींवर होणार आहे. ज्यांना वाटत होतं की आपलं नशीब नेहमीच उलटं … Read more

error: Content is protected !!