आज पुन्हा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! पहा आजचे सोन्याचे नवीन दर..

24k Gold Price In India

24k Gold Price In India: सोन्याच्या किमतीमध्ये आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठा बदल झाला आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज मौल्यवान धातूच्या किमती 1000 रुपयांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर सध्या भारतात लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने-चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठे गर्दी दिसत … Read more

9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 19 व्या हप्त्याचे 2,000 रुपये

Beneficiary Status

Beneficiary Status: देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत जमा होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार मधील भागलपुर या ठिकाणावरून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्यासाठी … Read more

घरबसल्या फक्त 5 मिनिटात मोबाईलवर काढता येणार फार्मर आयडी; कसे ते जाणून घ्या सविस्तर?

Farmer ID Scheme

Farmer ID Scheme: शेतकऱ्यांना डिजिटलाइज करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी द्वारे विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. फार्मर आयडी साठी शेतकऱ्यांना सीएससी सेंटरमधून नोंदणी करावी लागत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईल द्वारे देखील अग्रीस्टॅक पोर्टलवरून स्वतः नोंदणी करता येणार आहे. पुढील पंधरा दिवसात याची अंमलबजावणी करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या … Read more

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार? पहा सविस्तर..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 तारीख उलटली तरी अजून देखील मिळाला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता कधी मिळणार आणि जो हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार होता तो कधी होणार असा प्रश्न महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे. यावरच एक महत्त्वाची माहिती … Read more

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र मिळणार का? पहा सविस्तर..

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक … Read more

या महिला अपात्र ठरणार, लाभार्थी यादी जाहीर!

Ladki Bahin Yojana Beneficiary List

Ladki Bahin Yojana Beneficiary List : राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ज्या महिलांच्या नावे वरती चार चाकी वाहन आहे, अशा महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 75 हजार शंभर महिला अशा आहेत त्यांच्या नावावरती गाडी असल्याचं समोर आलेला आहे. यामुळे महिला योजनेच्या निकषांमधून अपात्र ठरणार आहे. राज्य … Read more

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी चा हप्ता कधी मिळणार? महिलांना 1500 की 2100 रुपये? महत्वाची माहिती समोर

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता जानेवारीचा हप्ता अलीकडेच काही दिवसांपूर्वी महिलांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आता जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा याकडे लक्ष लागलेले आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Update राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी … Read more

error: Content is protected !!