हवामान विभागाचा नवीन अंदाज ! राज्यामध्ये आजपासून मुसळधार पावसाचा जोर वाढणार
Maharashtra weather today :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहेत. गेल्या आठवड्या मनापासून राज्यामध्ये अनेक ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. आता हवामान विभागाने एक नवीन अंदाज जाहीर केला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. Maharashtra weather today राज्यामध्ये सुरू असलेल्या … Read more