Weather forecast : महाराष्ट्रात पावसाचा खेळ सुरूच! काही भागात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी उकाड्याचा तडाखा – हवामान खात्याचा अलर्ट जाहीर
Weather forecast : एप्रिल २८: राज्यात सध्या हवामान पूर्णपणे बदलले आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी हवामानात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांतही पावसाचा सिलसिला काही भागांत सुरू राहणार असून, काही ठिकाणी तापमानात … Read more