weather update today :- महाराष्ट्रातील नागरिक उन्हाळ्याच्या चला की आणि त्रस्त झाले असता आता एक नवीन बातमी समोर आली आहे. काल महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे, त्याचबरोबर हवामान विभागाने राज्यामध्ये अनेक भागासाठी वादळी पाऊस असणार असल्याची माहिती दिली आहे.weather update today
हे पण वाचा :– ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड मंजूर झाला! असा मेसेज आला आहे, असे करा डाउनलोड
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड रत्नागिरी ते सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी भागात आणि याचबरोबर घाट माथ्यावरील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर परिसरात 17 मे पासून पुढील तीन दिवस विजेच्या कडकडासह मुसलदार पाऊस पाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि जिल्ह्यामध्ये वाऱ्याचा वेग हा 50 ते 60 किमी प्रति तास असू शकतो असे हवामान खात्याने देखील म्हटले आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यास हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसा बरोबरच विजेचा कडकडाट देखील राहणार आहे. यासाठी हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा :– फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज.
मुंबई आणि उपनगरात असा असणारा हवामान ?
नवी मुंबईत आज सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील तीन दिवस शहरांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मुंबईत आज कमाल तापमान 34° c वकीमान तापमान 29° c इतके राहणार आहे त्याचबरोबर वाऱ्याचा वेग हा 20 ते 30 किलोमीटर प्रति तास करणार आहे.
हे पण वाचा :– राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा! या शेतकऱ्यांना फायदा
हवामान विभागात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सल्ला :–
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी पिकाची योग्य निग्रणी राखावी आणि अवकाळी पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावेत त्याचबरोबर विजेच्या कडकडा मुळे शेती काम करताना विशेष खबरदारी घ्यायची आहे. अशी आव्हान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी करण्यात आले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता .
6 thoughts on “राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती ”