मोठी बातमी! UPI धारकांसाठी 1 एप्रिल पासून होणार नवीन नियम लागू
UPI payment new rules :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वजण ऑनलाइन पेमेंट करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची 1 एप्रिल पासून UPI पेमेंट मध्ये नवीन नियम लागू होणार आहे. ही नियमावली नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे, हे नवीन नियम लागू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे ऑनलाइन पेमेंट सुरक्षित व पारदर्शक बनवणे आहे. हे पण वाचा … Read more